प्रस्तावना

2006 जून 22
by माझी दुनिया

रामराम मंडळी. डायरेक्ट मराठीमधून असा हा माझा पहीलाच ब्लॉग आहे. तेव्हा चुकभुल द्यावी घ्यावी.

जर ही साइट तुम्ही ऑपेरा , फायरफॉक्स अथवा इतर कुठल्या ब्राउजर वरुन पाहात असल्यास कृपया मेन्यु मधील व्ह्यु वर क्लिक करुन तुमच्या गरजेनुसार अक्षरांचा साइज वाढवून घ्या.

या साइट वर तंत्रद्यानाशी संबधित शब्द इंग्लिश मधूनच वापरले आहेत अन्यथा वाक्यांचा क्लिष्टपणा वाढला असता.

पुढे जाण्याकरता इथे क्लिक करा.

प्रतिक्रिया नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS