आयडिया – सारेगमप – पर्व दुसरे – सायली पानसे
सारेगमच्या दुस-या पर्वाची अंतिम फेरी आता अगदी जवळ येऊन ठेपलीय. झी टीव्ही मराठी ने त्यांच्या संकेतस्थळावर या सगळ्या स्पर्धकांची गाणी एम्पी३ रुपात साठवून ठेवलेली आहेतच. काही गाणी युट्युब वर सुध्दा उपलब्ध आहेत. या भागात सायली पानसे या स्पर्धिकेची गाणी म्हणजे एम्पॊ३ आणि उपलब्ध विडीयो ची लिंक इथे देत आहे.
|
जा जा रे बालमवा, सौतन के संग रात बिताई |
||
|
जीवनात ही घडी |
||
|
माय भवानी, तुझे लेकरू |
||
|
मालवून टाक दिप |
||
|
मेरे दिल का है तुमसे ये कहना, बस मेरे ही रहना, नही तो.. |
||
|
नयन तुजसाठी…..आतुरले |
||
|
नीज माझ्या नंदलाला…नंदलाला रे |
||
|
पानापानांत दिसतो कान्हा |
||
|
तुम्हांवर केली मी मर्जी बहाल |
||
|
विश्वाचे आर्त….माझ्या मनी प्रकाशले |
||
|
हसले मनी चांदणे |
||
|
माझी न मी राहीले |
विडीयो |
|
|
तुज मागतो मी आता |
||
|
सहजच सख्या एकदाच |
||
|
नका तोडू पाव्हनं जरा थांबा |
||
|
आला आला वारा |
||
|
आई भवानी तुझ्या कृपेने – गोंधळ |
||
|
लोणावळा..खंडाळा…कोल्हापूरचा पन्हाळा |
||
|
वद जाऊ कुणाला शरण |
||
|
आज कुणीतरी यावे |
विडीयो |
|
|
ही गुलाबी हवा |
||
|
झुंजुर मुंजुर |
||
|
जिवलगा, राहीले रे दूर घर माझे |
विडीयो |
|
|
रजनीगंधा , जीवनी या बहरूनी आली |
||
|
बाई बाई झोंबतो गारवा |
विडीयो |
|
|
ऋतु हिरवा |
अजुनही काही गाणी शिल्लक आहेत. पण माझ्याकडे अजून त्याचे दुवे नाहीत. मिळाले की देण्यात येतील. यातील कोणताही दुवा चुकीचा आढळल्यास कृपया लक्षात आणून द्यावा. इथेच तशी comment द्यावी.

Good site.
MP3 downloadable link for Sayali Panse’s song “Ritu Hirwa” is not provided or not woking. Kindly look into the same.
Thanks and regards.
धन्यवाद अनिरुध्द, चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल. ती दुरुस्त केली आहे. तसेच ईस्निप्स वरील गाणी डाऊनलोड करता यावीत म्हणून ही बदल चालू आहेत. थोडा वेळ लागेल, पण काम होईल हे नक्की
Hi
Thanks for taking kind notice of the small suggestion and making the wonderful song available. It is really a fantastic song.
I also would like to know how to write comments in Marathi.
Thanks and regards.