शेअरबाजाराची ताजी स्थिती
2008 January 24
लोकसत्तातल्या या आजच्या कार्टूनचे केलेले भाष्य हे कोणत्याही लेखापेक्षा जास्त बोलके आहे. परदेशी वित्तसंस्थांनी आपली गुंतवणूक भारतातून काढून घेऊन गुंतवणूकदारांवरच नाही तर शेअर बाजारावर सुध्दा हीच वेळ आणलेय. कारूण्याची झालर असलेला हा विनोद उत्तम म्हणावा का ? संपादकीय मात्र खासच आहे.


It is better not enter into market these days. ek mahina jau dya saheb. market cha kahi bharavasa nahi. sagla paisa gamaoon basal. thode diwas thamba. march changla ahe. maza blog ahe: raipurem.wordpress.com