4 प्रतिक्रिया

हास्यरंग, बालरंग, एक फुल दोन हाफ


रविवार लोकसत्तेत नियमित येणा-या हास्यरंग, बालरंग आणि एक फुल दोन हाफ या सदरांचं मी संकलन करायचं ठरवलं आहे. त्या निमित्ताने जानेवरी २००८ मध्ये प्रसिध्द झालेल्या लेखांपासून मी सुरूवात केली. खरं तरं ब-याच वर्षांपासून हे लेख प्रसिध्द होत आहेत. पण इतक्या मागे जाऊन ते शोधाशोध करायचा मी आळस केला. आणि त्यातल्या त्यात जवळच्या महिन्यापासून म्हणजेच २००८ च्या जानेवारी पासून ते आता पुढे नियमित संकलित करायचा संकल्प केलाय. सुरवात म्हणून या तिन्ही सदरांचे जानेवारी २००८ च्या चारही अंकातले सगळे लेख एकत्रितपणे इथे देत आहे.

हास्यरंग जानेवारी,२००८ :- वाचकांनी पाठवलेले विनोद

बालरंग जानेवारी,२००८ :- लहान मुलांकरता गंमत जंमत

एक फुल दोन हाफ जानेवारी,२००८ :- तत्कालीन घटनावरचे तंबी दुराई यांचे खुमासदार सदर

4 comments on “हास्यरंग, बालरंग, एक फुल दोन हाफ

  1. आपले फार आभारी आहोत, आपली कल्पना आवडली……
    छान

  2. It’s nice to see marathi florishing through internet………content of the site are very nice…….tried to cover all subjects……..It’s nice experience to surf ” majhi marathi”………I’ll like to visit again n again to read it’s updated contents….
    Wishing all the team of “majhi marathi” great luck …. all the best….

    Mukund Dhokrat, Nasik

  3. Hi!
    I have my website. but now i want to make it in hindi. I have see your website in hindi. How can i make my webpages in hindi ? I want some help.. Have you some clues or fonts which can support in webpages.

    By
    Bhavik Pargee
    Founder & CEO
    http://www.100iland.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s