वाचकांचं स्वागत

2008 March 10
by माझी दुनिया

me.png

  1. ९ मार्च २००८ च्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मधला तुषार खरात यांचा लेख वाचून इथे भेट देणा-या वाचकांचे स्वागत आहे.

  2. ब्रम्हांडनायक या पृष्ठावरचे स्वामींचे फोटो आणि त्यावरची कविता वाचून ब-याच वाचकांनी ते फोटो आणि कविता पाठवायची विनंती केली. ज्यांना इच्छा आहे ते वाचक ही फाइल इथून उतरवून घेऊ शकतील.

  3. तसेच ब-याच वाचकांनी मला विनोद, प्रेमकविता पाठवण्याचीही विनंती केली आहे. माझे गुगल रीडर मधले टॅगींगचे काम चालू आहेच. ते पूर्ण झाले की  तुम्हाला हव्या असलेल्या विषयांचं या ब्लॉगवरचं  आणि इतर ब्लॉग्जवरचं ही साहित्य तुम्हाला वाचता येईलच. तोपर्यंत हवे असल्यास या ब्लॉगकरता तुम्ही विरोपा ( ईमेल) ने लेख मिळण्याची सोय वापरू शकता.

One Response leave one →
  1. 2008 March 12

    आज पहिल्यांदाच या संकेत स्थळावर भेट दिली… आणी खुप वाचनीय असे इथे मिळाले धन्यवाद…

    …स्नेहा

Leave a Reply

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS