गणपतीची शाडूची मुर्ती
2008 सप्टेंबर 1
श्रेयसने एका शिबीरात शिकून तयार करून आणलेली गणपतीची शाडूची मुर्ती तुम्ही या पूर्वी पाहीलेली असेलच. ती वाळायला साधारणत: ३ आठवडे लागतात. त्यानंतर त्याला पांढरा रंग लावला जातो. मग सर्वात शेवटी मुर्ती रंगवली जाते. ही सगळी रूपे तुम्हाला इथे पहायला मिळतील.

ganesha is best friend