एका दवाखान्यासमोर

2008 December 17
by माझी दुनिया

एका दवाखान्यासमोर पेशंट्‌सची मोठी रांग लागली होती. एक सरदारजी सारखा मागून येऊन रांगेत पुढे घुसत होता. रांगेतला प्रत्येकजण त्याला पुन्हा ढकलून बाहेर काढत होते. शेवटी वैतागलेला तो सरदारजी म्हणाला,” लगे रहो, मी पण दवाखाना उघडतंच नाही, पहा !”

—————-

एका हत्ती आणि मुंगीचं लग्न झालं. लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी हत्ती मेला. त्यावरचे मुंगीचे उद्गार, ” वाह रे मोहोब्बत, एक दिवस फक्त प्रेम मिळालं, आणि सारं आयुष्य आता कबर खोदण्याचं काम मिळालं “

One Response leave one →
  1. 2008 December 19
    santhya permalink

    vaah very nice

Leave a Reply

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS