शिकार

हा ! हा ! हा ! एक मस्त विनोद वाचला..वाचा तुम्हीही

 
 


नवरा: बाघाची शिकार करायला जातो आहे राणी …
पत्नी(राणी) : मग जा ना…!
पत्नी पुन्हा म्हणते : अहो जात का नाही…?
नवरा: अग ..पण कसा जाऊ … बाहेर तर कुत्रा ऊभा आहे!

Posted via email from