एक चाचणी

2009 जून 6
by माझी दुनिया

वर्डप्रेसने विरोपा द्वारे लेख प्रकाशित करण्याची देऊ केलेली सुविधा, भ्रमणध्वनीवर जीपीआरेस ची उपलब्धता, आणि भ्रमणध्वनीवर देवनागरी टंकायची सोय या सगळ्याची सांगड घालून; भ्रमणध्वनीद्वारे लेख प्रकाशित करता येतो का ? याची ही चाचणी.

One Response leave one →
  1. 2009 जून 6

    चक्क यशस्वी झाली की ! :-)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS