लिट्लि चॅम्प्स कार्तिकीला थेट हिंदी मध्ये प्रवेश
लिट्ल चॅम्प्स कार्तिकीला थेट हिंदी सारेगमप मध्ये प्रवेश मिळाल्याचे आत्ताच वाचनात आले. मराठीप्रमाणेच हिँदी सारेगमप मध्येही कार्तिकीला उदंड यश मिळो याकरता ह्या शुभेच्छा !