फिट राहाण्याकरिता क्लिक करा
2009 जून 11
कॅलरीज वाढल्यात, चरबी वाढत चालली आहे,स्टॅमिना मात्र कमी होतोय. जिम ट्रेनर आणि डाएटिशिअनच्या मार्गदर्शनाकरिता पैसे मोजायची तयारी नसेल तर व्यायामविषयक सबकुछ माहितीकरिता मयुर देशपांडे यांच्या www.fitnessforworld.com ला अवश्य भेट द्या.


छान!!!