मुख्यमंत्र्यांचा नविन मेल आयडी
मुख्यमंत्र्याच्या सध्याच्या ashokchavanmind@rediffmail.com या ईमेल पत्त्यावर मोठ्या संख्येने ईमेल येत असतात मात्र नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर त्वरित व सुलभ कार्यवाही होण्याकरिता chiefminister@maharashtra.gov.in या मेलवर संपर्क साधावा असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे. हा नविन मेल आयडी १ जुलै २००९ पासून कार्यान्वित होणार आहे.
