रेन हार्वेस्टिँग

2009 जून 28
by माझी दुनिया

मुंबईत छोट्या सोसयटीत अडीच ते तीन लाख रुपये खर्चून असा प्रयोग करता येतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये नफ्याचेच गणित आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे हा पूर्ण मानवजातीला होणारा कायमस्वरुपी नफा असल्याने भविष्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगमधील गुंतवणुकीला पर्याय नाही. मुंबईत ज्यांना रेन हार्वेस्टिँग करायची इच्छा असल्यास महापालिकेशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा २२६९१००१,२२६२०२५१.

प्रतिक्रिया नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS