राज्याचे गृहमंत्री माननीय श्री.आर.आर.पाटील यांनी सुद्धा आता ब्लॉग सुरू केला आहे. जनतेशी आणि जनतेला संपर्क साधण्याकरिता आबांनी उचललेलं हे पाऊल महत्वाचे ठरावे. २६/११ च्या पार्श्वभूमीवर द्यावा लागलेला राजीनाम्याचा घाव आबांच्या काळजावर वार करून गेला असावा. जनतेचं ऐकण्यापेक्षा सुद्धा, जनतेसमोर त्यांची स्वत:ची बाजू मांडण्याकरिता त्यांनी ब्लॉगचे प्रभावी माध्यम हाताळायचे ठरवले आहे. अर्थात ते किती नि:पक्षपातीपणे चालते किंवा राष्ट्रवादीच्या हाय कमांडला कितपत पचनी पडते ते काळच सांगू शकेल.






its good.bz people can directly contact them
हो, अर्थातच् !
R. R. PATIL IS THE MOST RESPECTED AND FAMOUS POLITICIAN IN THE MAHARASHTRA. HATS OFF TO HIM!!