16 प्रतिक्रिया

शिवाजी महाराज आणि जेम्स लेन


जेम्स लेन ने शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या विक्रिवर महाराष्ट्र शासनाची काहीही हुकूमत नाही हे जनतेने पाहिलेच. शिवाजीमहाराजांसारख्या, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दैवत म्हणून रहात असलेल्या व्यक्तिमत्वावर असे शिंतोडे उडत असताना महाराष्ट्र शासन षंढासारखं पहात बसण्यापलिकडे काहीही करू शकली नाही. काही राजकारणी पक्षांनी लठ्ठालठ्ठी करून शिवाजी महारांजाविषयीचे प्रेम (?) दाखवले. पण सर्वसामान्य जनतेला नेमके काय वाटते या प्रकरणाबद्दल हे वाचा या दोन नितांतसुंदर लेखांमधून.

दुवा पहिला , दुवा दुसरा

Comment navigation

Newer Comments →

16 comments on “शिवाजी महाराज आणि जेम्स लेन

  1. Baba Saheb Purandare ya Madhe Doshi Nasavet Ha Maza Atala Awaz Sangato. Vina Karan Brahman-Maratha Vad Vadhvu Naye.

  2. marathi mansani ghanerdya rajkarnyanchya bhulthapa bali padu naye
    rajkarni aapli mate milavnya sathi gapp bastat

Comment navigation

Newer Comments →

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s