6 प्रतिक्रिया

दिवाळी अंक


मंडळी, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी ईअंकाची तयारी, इतर ईअंकांकरता साहित्य यामुळे इथे फार काही लिहिता आलं नाही. गेल्या तीन-चार वर्षात महाजालावरच्या दिवाळीत चांगलाच जोर धरला आहे. मनोगत,मायबोली, उपक्रम यांसारखी प्रसिद्ध संकेतस्थळे दर्जेदार साहित्य देऊन ईअंक प्रकाशित करतातच पण यावर्षी इतर काही अंकही यात सामील झाले आहेत. जालरंग प्रकाशनातर्फे ’दीपज्योती’ हा अंक तर प्रकाशित झाला सुद्धा. २००७ सालापासून प्रकाशित झालेल्या ईअंकांची यादी खालीलप्रमाणे आहे.

२०१० चे ई दिवाळी अंक

deep01(2)_125x125 

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० 

lp00 

About these ads

6 comments on “दिवाळी अंक

  1. थँक यू बरं का इतक्या संकेतस्थळांची माहिती दिल्याबद्दल . माझ्यातर्फे व माझ्या बहिनीतर्फे शुभेच्छा ! जय हिँद , जय महाराष्ट्र .

  2. ताई एकदम ब्येस केलस बघ हे तू, सगळे अंक एकाच ठिकाणी :)

    धन्स :)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 1,288 other followers

%d bloggers like this: