भारत शासनाचे कामकाज कसे चालते, या कामकाजा संदर्भात तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर http://india.gov.in/ वर लॉगइन करा. विविध प्रशासकीय विभागांची इत्यंभूत माहिती या साइटवर उपलब्ध आहे. केंद तसेच विविध राज्य सरकारांची माहिती देखील यामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन जगतातील एक खिडकी योजना म्हणून ही साइट ओळखली जाते. या साइटवर सरकारची बातम्याही वाचता येतात. तसेच येथे विविध फार्मस् देखील उपलब्ध आहेत.
via Maharashtra Times.






राजेश ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मित्रा, महाराष्ट्र शासनाचीही अशीच एक साईट आहे. त्यात सर्वांसाठी मोलाची माहिती मिळते. तिचे नाव आहे महान्यूज… http://www.mahanews.gov.in असे त्याचे नाव आहे. पहा खूपच चांगली साईट आहे.
राजेश ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.