आपण जर क्रोम ब्राऊजर वापरत असाल आणि वर्डप्रेस्वर ब्लॉगिंग करत असाल तर वर्डप्रेसने क्रोम मध्ये वापरण्याकरता एक एक्स्टेंशन तयार केले आहे त्याचा वापर करू शकता. प्रेस धिस चा वापर करुन तात्काळ पोस्ट टाकणे, इतरांचे ब्लॉग्ज फॉलो करणे हे सगळे बसल्या ब्राऊजर मध्ये आपण करू शकतो.





