वर्डप्रेसच्या दोन नव्या थिम्स – स्प्लेंडिओ आणि सबर्बिया.
स्प्लेंडियो – ६ विजेट एरीयाज, फिचर्ड हेडर इमेज, कस्टम बॅकग्राऊंड त्याखेरीज शोकेस पेज टेम्पलेट ज्यात मह्त्वाच्या पोस्टसकरता फिचर्ड स्लाईडर आणि विविध पोस्टसची यादी
सबर्बिया – मुख्य पृष्ठावर एखाद्या मासिकासारखी पोस्टस ची रचना हे वैशिष्ठ्य, पोस्टसम्ध्ये जर फिचर्ड इमेज असेल तर पोस्ट उठून दिसेल, जास्त उठून दिसण्याकरता पोस्ट महत्वाची म्हणून विभागणी करू शकता, त्याखेरीज ५ विजेट एरीयाज, कस्टम हेडर इमेज, कस्टम बॅकग्राऊंड






jast ajun mahiti havi aahe.—mhanaje he don prakar FB sathich fakt aahet ka?—anjali gadre
अंजलीताई, ह्या थिम्स फेसबुककरता नसून वर्डप्रेस वर ब्लॉग असणार्यांकरता उपलब्ध आहेत.