17 प्रतिक्रिया

माझे सहब्लॉगर्स


मंडळी माझ्या वर्डप्रेस ब्लॉग वर ब्लॉगरसारखे फ्रेंड फॉलोअर सारखे विजेट डकवण्याची सोय नाहीये. पण ज्यांना त्यांच्या ब्लॉगचे विजेट माझ्या ब्लॉगवर डकवायची इच्छा असेल. त्यांनी कृपया त्यांचा विजेट कोड मला विरोपाने पाठवावा अथवा खाली प्रतिक्रियेत द्यावा. माझ्या सह ब्लॉगर्सच्या ब्लॉगकरता एक पृष्ठ तयार करण्याचा मानस आहे.

Advertisements

Comment navigation

Newer Comments →

17 comments on “माझे सहब्लॉगर्स

  1. तुझा विजेट कोड कुठे आहे. तुझ्या ब्लॉगवर मला मिळाला नाही.
    तो पाठवून दे. म्हणजे तुझा ब्लॉग जोडता येईल.

  2. हॅलो श्रेया,

    माझा ब्लॉग आवडला तर नक्की अ‍ॅड कर 🙂 धन्यवाद.
    हा माझा विजेट कोड,

    – टिवटिव

    • नक्कीच, तुझा ब्लॉग चांगला आहे. पण तुझे नाव समजले तर आनंद वाटेल. माझाही ब्लॉग आवडला असला तर तुझ्या आवडत्या ब्लॉग्जमध्ये ऍड करायला हरकत नाही.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: