यावर आपले मत नोंदवा

दहावीच्या निकाला विषयी


नुकताच दहावीचा निकाल लागला , गुणवंताचे अभिनंदन !

पण त्यानिमित्ताने खटकणा-या कहि गोष्टी……

मध्यंतरी ई टी.व्ही ने अनेक ठिकाणच्या कॉपीज पकडल्या होत्या. एस.एस.सी. ची परीक्षा चालु असताना त्यांचे दररोज प्रक्षेपण ही होत होते. त्याचे पुढे काय झाले ? शिक्षण मंडळाने त्या शाळांवर, मुलांवर, शिक्षकांवर काही कारवाई केली का ? माझ्या मते ज्या शाळेत शिक्षकांच्या मदतीने, पालकांच्या प्रत्यक्ष सहभागाने कॉपीज करण्यात(पकडण्यात) आल्या त्या ठिकाणचे निकाल या यादीत सहभागी करु नयेत. किंबहुना त्या ठिकाणचे पेपर वेगळ्या प्रकारे तपासले जावे. त्या मुलांच्या सर्टीफीकीटावर तसे नमुद केले जावे. वास्तविक बोर्डाला हे करणे सहज शक्य आहे. कारण प्रत्येक सेंटरला एक वेगळा नं. दिलेला असतो. पेपर जरी माणसे तपासत असली तरी मेरिट लिस्ट करता सगळ्या मुलांचा मिळुन एक डेटाबेस असतोच. जर एखाद्या शाळेतले कॉपी प्रकरण उजेडात आले तर त्या शाळेत बसवलेल्या मुलांचे सीट नं. ब्लॉक लिस्ट मध्ये जाऊ द्यावेत. आणि अश्या शाळांची यादि पेपर मधून प्रसिध्द केली जावीत. कदाचित त्या शाळेतून बसलेला एखादा विद्यार्थी / विद्यार्थीनी जर मेरीट मध्ये आले असल्यास (?) ते मान्य केले जाऊ नये. कॉपी करणा-या कही मुलांमुळे, अनेक प्रामणिक मुलांचे ही नुकसान होत आहे. ही कॉपी केवळ शिक्षकांच्याच नाही तर पालकांच्या ही संमतीने चालते आहे , तेव्हा अशी कठोर पावले उचलल्याशिवाय ; इतर मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याकरता तरी जागे व्हावेच लागेल. अन्यथा लवकरच काहीही लायकी नसलेल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील , सनदी अधिकारी झालेले पाह्ण्याची तयारी ठेवा. आधीच आरक्षणाचे सावट आहेच. त्यात आता ही भर.

ज्या वाहीन्यांवर असे सामाजिक प्रश्न दाखवले जातात, त्यांनीही नुसते ४ दिवस सतत तेच दाखवून आपले उखळ पांढरे करण्यापेक्षा ते

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: