3 प्रतिक्रिया

माझा ब्लॉगप्रवास ४


ब्लॉगिंग ची सॉफ्टवेअर्स शोधताना ती कोणती ? त्यात सोयी काय आहेत ? आणि मुख्य म्हणजे फुकट कोणते ? याची शोधाशोध सुरु झली. सरतेशेवटी मला ‘क्युमाना’ या फ्रिवेअरचा शोध लागला. ज्यामुळे मी गेले महिनाभर माझ्या इंग्लिश ब्लॉगवर अतिशय सुटसुटीतपणे टॆक्स्ट अणि इमेज फाइल्स पोस्ट करत होते.

मातॄभाषा मराठी, पण तुमचे विचार मांडायला मातॄभाषेचा आधार न मिळणे याहुन दुसरा करंटेपणा कोणता ? पण तरीही हे विचार मे टेक्स्ट च्या ऎवजी इमेज फाइल्स बनवुन पोस्ट करायचा मार्ग अवलंबिला. पण त्यालाही जागेच्या मर्यादा येऊ लागल्या कारण या फाइल्स कुठेतरी स्टोअर कराव्या लागतात.

गेल्या आठवडय़ात मात्र माझ्या या अथक परिश्रमांचे सार्थक झाल्याचे मला समाधान मिळाले. कारण ?

कारन सर्फ़िंग करताना सहजच मला एक मराठी ब्लॉग दॄष्टिस पडला. अहो काय सांगू, माझ्याच सारखा एक ब्लॉग आणि चक्क मराठीतुन ? एवढेच नव्हे तर त्यावर अनेक मराठी ब्लॉग्स ची यादी सुध्दा होती. त्या प्रत्येक ब्लॉग वर ची पोस्टिंग्स पुर्णपणे मराठीतुन होती. ते पाहीले आणि मराठीतून विचर पोस्ट करायची माझी इच्छा पुन्हा उफाळुन वर आली. मनाशी निश्चय करुन मी त्यातील एका ब्लॉग च्या मालकाशी संपर्क साधला , पुर्ण प्रक्रीया विचारुन घेऊन मग ताबडतोब ती अमलात ही आणली. त्याचाच परीणाम म्हणून तुम्हाला हा ब्लॉग आज वाचायला मिळत आहे.

आता प्रश्न इतकाच आहे की, इतक्या खटाटोपाने साध्य झालेला हा ब्लॉग किती साहित्यसेवा करेल आणि वाचकांच्या ते कितपत पसंतीस उतरेल ?

समाप्त

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “माझा ब्लॉगप्रवास ४

  1. you w+with ur heart.and not with ur intelligence.simple language. there is an instant rapport between u and the reader.so everybody will like to read ur blog.

  2. Sir, You just have to write. remember there is always one reader in this world. I am one of those. Keep on writing. I am marathi manus. I am very happy to see that we are blogging in our own language. I have a blog at raipurem.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: