१ प्रतिक्रिया

मुंबईची दैन्यावस्था


http://www.goowy.com/folderqf8oxpc769.html

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मुंबईची दैन्यावस्था

  1. श्रेया,
    तुमच्या मुंबईच्या लेखा बाबतीत लिहीण्यास गेले तर ते open झाले नाही.माझेही बरेच नातेवाईक मुंबईत आहेत. त्यांना फक्त फोन करुन चौकशी करण्या पलिकडॆ काही करु शकले नाही, तुमच्या मनासारखीच माझ्या मनाचीही घुसमट होत होती.

    मी पुण्याची. व्यवसाया निमत्त मला Hong-Kong व Dubai मद्धे राहावे लागते. येथे एकटीच असल्याने net वर time pass करताना हा मराठी ब्लॉग सापड्ला. मला खुपच आनंद झाला. एकट राहात असताना हाच आपला सोबती असतो. बहुतेक मी पुढल्या आठवड्यात पुण्याला जाईन. मी Google Talk load केले आहे पण अजुन नीट ओपन होत नाही.झाले की आपल्याला गप्पा मारता येतील. मला तुमचा फोन नंबर ही दिल्यास मी पुण्याला गेले की फोन वर ही बोलता येईल. बाकी तुम्ही तुमचा ब्लॉग खुप छान सजवला आहे. तुम्हांला संगणकाची बरीच माहीतीही दिसते आहे. आणी लेखांबद्दल बोलायच तर खुप वेगवेळे विषय हाताळ्ले आहेत. वाचुन चांगली माहिती मीळ्ते. असो.
    मी तुमचा मेल रात्रीच वाचला, पण परत एक काम निघाल आणी उत्तर द्यायच राहिल. यात माझी माहीते आलीच आहे. त्या मुळे वेगळा मेल लीहीत नाही.
    भारती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: