१ प्रतिक्रिया

अंधश्रध्दाळू ?


२१ व्या शतकातला भारत एवढा अंधश्रध्दाळू ?

समुद्राचे पाणी गोड लगले म्हणून , आपल्या तब्येतीचा विचार न करता , उद्भवणा-या रोगांचा विचार न करता खुशाल त्या अपायकारक बाटल्या भरुन रिचवतात ? ती बातमी कोणा पाणी विक्रेत्याने तर दिलेली नसेल ना ? मुळात समुद्राचे पाणी गोड लागयला ते प्यायला गेले कोण होते याचा शोध घ्यायला हवा.

दुसरीकडे समस्त हिंदू धर्मीय सगळ्या देव-देवतांना दूध पाजत सुटले आहेत.

या दोन्ही घटनांमागे काही शास्त्रीय कारण असू शकेल याचा ही मंडळी विचारच करत नाहीत बहुदा. तापल्या तव्यावर पोळी भाजणारे मात्र खूष आहेत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “अंधश्रध्दाळू ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: