7 प्रतिक्रिया

विनोद ६ , ७


एका माणसाला सहा बोटे होती. सगळी माणसे त्याला ‘हनुमान’ अशी हाक मारीत. का?

कारण, त्याचं नाव हनुमान होतं!!!

***************

” काय यार, सगळा घोटाळा होऊन बसलाय!” अस्वस्थपणे येरझारा घालत विन्या प्रधान बंडू बावळेला म्हणाला.

” एवढा काय घोटाळा झाला?”

” अरे मी बाप बनणार आहे..”

” अरे मग यात घोटाळा कसला. ही तर ग्रेट बातमी आहे, वंडरफुल!”

” बोडक्याची वंडरफुल बातमी! अरे गाढवा, हे माझ्या बायकोला कळलं तर केवढा तमाशा होईल!!”

डाऊनलोड कराचुटके (पीडीएफ) ५८ केबी

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: