१ प्रतिक्रिया

दोन गाणी


मला आवडलेली ही दोन गाणी त्यांचे बोल आणि दुव्यांसकट देत आहे.

वा-यावरती गंध पसरला, नाते मनाचे,
मातीमध्ये दरवळणारे, हे गाव माझे,
जल्लोष आहे आता उधाणलेला,
स्वर धुंद झाला मनी छेडलेला,
शहारलेला, उधाणलेला, कसे सावरावे ?

स्वप्नातले गाव माझ्यापुढे;
दिवसाचा पक्षी अलगद उडे;
थंडीच्या पदरावरती; चिमणी ही चिवचिवणारी;
झाडात लपले सगेसोयरे;
हा गाव माझा जुन्या आठवांचा;
लाटात हस-या या वाहत्या नदीचा;
ढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे ?

हातातले हात; मन बावरे;
खडकाची माया कशी पाझरे;
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे सुंदर ढलपे;
शब्दांना कळले हे गाणे नवे;
ही वेळ आहे मला गोंदणारी;
ही धुंद नाती गंधावणारी;
पुन्हा एकदा; ऊन भेटता कसे आवरावे ?

(माझ्या महितीप्रमाणे हे गाणे  कुणाल गांजावालाचे (गायक) आहे. गायक मराठी नसल्याकारणाने, काहीकाही शब्दांचा उच्चार सुस्पष्ट नाही. त्यामुळे तुम्हाला वाचताना कदाचित विचित्र वाटेल. पण मला जे एकू आले ते मी इथे देत आहे.)

——————————-

गालावर खळी डोळ्यात धुंदी

ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका इशार्‍याची
जाऊ नको दुर तू
अशी ये समोर तू
माझा रंग तू घे
तुझा रंग मला दे
गालावर खळी…. रंग मला दे

हो कोणता ह मोसम मस्त रंगांचा
हो तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सूने सूने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला
(जगण्याची आता मज कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा )
सांगतो मी खरे खरे
तुझ्यासाठी जीव झुरे
मन माझे भरारे
कधी तुझ्या पुढे पुढे
कधी तुझ्या मागे मागे
करतो मी इशारे
हे जाऊ नको दुर तू…. तुझा रंग मला दे
हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेऊनी आली
तुझ्या चाहूलीची धुन आनंदे
अंतरास माझ्या छेडून गेली
जगण्याची आता मज येई नशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगिरी
हुर हुर का जिवाला
बोल आता काही तरी
भेट आता कुठेतरी
कसला हा अबोला
जाऊ नको दुर तू….रंग मला दे

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “दोन गाणी

  1. Here are more accurate lyrics to “वा-यावरती गंध पसरला”
    http://www.justsomelyrics.com/1057845/Varyavarti-Gandh-Pasrala-Lyrics

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: