4 प्रतिक्रिया

हसा लेको २


[सदर विनोद या पूर्वी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिध्द झाले होते.]

कार पंक्‍चर झाली म्हणून एक सुस्वरूप तरुणी निराश होऊन उभी होती. शेजारून जाणारा एक तरुण तिच्या मदतीला आला आणि त्याने तिच्या सांगण्यावरून कारचा टायर बदलला. तेव्हा ती त्याला म्हणाली, “”आता जॅक जरा हळूहळू खाली आणा नाही तर मागच्या सीटवर झोपलेल्या माझ्या मिस्टरांची झोप मोडेल.

*************

सुनसान रस्त्याच्या कोपऱ्यावरून संपूर्ण काळा वेष, काळा बुरखा पांघरलेला चोर अचानक उडी मारून आला आणि रस्त्यावरून चाललेल्या एकाकी माणसाच्या पाठीत पिस्तुल खुपसून म्हणाला, ”चुपचाप तुझ्याकडचे सगळे पैसे मला दे.”

तो माणूस म्हणाला, ”अरे, काय करतोस काय? मी नगरसेवक आहे या विभागाचा.”

चोर पिस्तुल आणखी खुपसत म्हणाला, ”नगरसेवक? मग, वाक्य बदलतो. चुपचाप आम्हा नागरिकांकडून लुटलेले आमचे पैसे दे!!!!”

**********

डराव डराव बेडूकराव एकदा ज्योतिष्यापुढे पत्रिका टाकून म्हणाले, ”माझं भविष्य सांग.”
ज्योतिषी म्हणाला, ”लवकरच तुझ्या आयुष्यात एक अतीव सुंदर तरुणी येईल. ती आपल्या कोमल हातांनी तुझ्या सर्वांगाला स्पर्श करील.”
कल्पनेनेच गुदगुल्या झालेल्या बेडकानं अधीरतेनं विचारलं, ”कधी?… कुठे?…
” पुढच्या सेमिस्टरमध्ये, बायो लॅबमध्ये!!!!!”

***********************

पाण्याचा पोपट कसा करायचा?…

चक्रावू नका… विचार करा…

करा करा…

पाणी तापवायचं…

आणि आंघोळच नाही करायची?!!!!!

*************

चिंगूशेठकडे अनाथालयाचं पत्र आलं, ‘सढळ हस्ते मदत करा.”

चिंगूशेठनं त्याच संध्याकाळी अनाथाश्ामाला दोन अनाथ मुलं दिली!!!!

***************

पोरगी पटली की नाही हे ओळखायचं कसं?

तिच्यामागून गुपचूप जा. ”भौ…” करून तिला घाबरवा.

ती नंतर हसली, तर समजा पटली…

आणि संतापली, तर लगेच म्हणा…

…” दिदी घाबरली!!!!!”

***********

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “हसा लेको २

  1. खुपच छान ,क्रुपया http://www.hasaleko.com बघुन आप्ला अभिप्राय नक्कि नोंदवा

  2. accha hain, abhi time pass accha hoga. thanks

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: