9 प्रतिक्रिया

मराठी एसेमेस १


[सदर विनोद या पूर्वी दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिध्द झाले होते.]

तुला भेटल्यापासून माझ्या लक्षात आलंय…
तुझ्यासारखा मित्र कोट्यवधी रुपयांहून अधिक मोलाचा असतो…
… तेव्हा…
… तुझी हरकत नसेल, तर…
… विकून टाकू?!!!!

*************

मिल गया, ओये मिल गया
ओय मिल गया, ओ ओ मिल गया
मिल गया, मिल ही गया
काम धंधा छोड के
फालतू मेसेज पढनेवाला
मिल ही गया!!!!

***********************

दिल्लीच्या जवळच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या ट्रेन नं. ६१६२च्या मार्गावरच्या भरतपूर या तिसऱ्या स्टेशनच्या एका छोट्याशा गावाच्या जवळच्या कब्रस्तानाच्या चौकीदाराच्या कबरीवर बसलेल्या कुत्र्याच्या पुढच्या उजव्या पायाच्या तिसऱ्या बोटाच्या नखाजवळ लपलेल्या डासाच्या पोटात राहणाऱ्या बॅक्टेरियाच्या डीएनएच्या थायमिन न्युक्लिओटाइडच्या पाचव्या कार्बनच्या कवचाच्या चौथ्या इलेक्ट्रॉनची शपथ… … फक्त तुला डिस्टर्ब करण्यासाठीच हा एसएमएस पाठवला आहे!!!!

*************

मनात येतं की,
सगळी संपत्ती
प्रतिष्ठा
बंगले
गाड्या
ऐषोआराम
सगळं सगळं सोडून
संन्यासीच बनावं…

मग पुन्हा विचार येतो,

आधी हे सगळं
मिळूदेत तर खरं!!!!!

*****************

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

9 comments on “मराठी एसेमेस १

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: