majhimarathi.wordpress.com
युध्द ता-यांचे, स्वप्न स्वरांचे ( सा रे ग म प )- भाग २
मला हे लेख लिहायला तब्बल ५ आठवडे उशीर झाल्याने ५ स्पर्धक या स्पर्धेतून आधीच बाद झाले आहेत. पण या आठवडयात ‘कॉल बँक एपिसोड’ होणार आहे. तेव्हा विचार केला की आधीच्या घडून गेलेल्या ५ भागांचा…