यावर आपले मत नोंदवा

बटाटा-नारळ वड्या


 साहित्य – एक नारळ, अर्धा किलो बटाटे, पाऊणपट साखर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव टिस्पून वेलची-जायफळ पावडर.
 
 कृती – नारळ किसून घ्यावा. बटाटे चांगले उकडावेत व साले काढून गरम गरमच किसावेत. किसलेला बटाटा व नारळाचा किस एकत्र करून पातेल्यात मोजावा व त्याच्या पाऊणपट साखर घ्यावी. (जास्त गोड वड्या आवडत असल्यास जेवढ्यास तेवढी साखर घ्यावी) बटाटा, साखर व वेलची, जायफळ पावडर एकत्र करून गॅसवर ठेवून ढवळत राहावे. मिश्रण कडेने सुटू लागले व बटाट्याचा गोळा होत आला, की पिठीसाखर घालून जरा ढवळावे व चांगला गोळा झाला, की तुपाच्या हात लावलेल्या पाटावर ठेवून लाटावे व लगेचच सुरीने वड्या कापव्यात.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: