यावर आपले मत नोंदवा

टपट कुरमुरे


[ Monday, April 09, 2007 10:40:07 pm]

सर्व जिनस घरात असतील तर हा पदार्थ अगदी काही मिनिटांत बनवता येतो. हे कुरमुरे चवदार तर लागतातच शिवाय कॅलरी कॉन्शिअस मंडळीही आवडीने खाऊ शकतात.

साहित्य : चार-पाच वाट्या कुरमुरे, तीन-चार मिरच्या, कोथिंबीर (बारीक चिरलेली), अधीर् वाटी खोबरं, चार चमचे गाजराचा कीस, मोड आलेले मूग (आवडीप्रमाणे प्रमाण ठरवावं).

फोडणीसाठी : हळद, कढीपत्ता, हिंग, जिरं, मीठ, साखर आणि दोन-तीन चमचे तेल.

कृती : कुरमुरे पाण्यात घालून लगेच चाळणीवर ओतावे. तेल तापवून हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर लगेच हळद घालावी. त्यात भिजलेले कुरमुरे घालावे. मीठ व साखर घालून ढवळून झाकण ठेऊन एक वाफ आणावी. नंतर लिंबाचा रस, खोबरं आणि कोथिंबीर घालावी. नंतर ते चांगलं एकजीव करावं. खायला देताना त्यावर मोड आलेले मूग (कच्चे किंवा अर्धवट) आणि गाजराचा कीस घालावा.

– जयबाला परुळेकर, दादर

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: