यावर आपले मत नोंदवा

सोयाबीनची धिरडी आणि थालीपीठ


सोयाबीनच्या पीठाची धिरडी

साहित्य : एक वाटी सोयाबीनचं पीठ, एक टीस्पून आलं-लसूण-मिरची पेस्ट, चिमूटभर हिंग आणि हळद, चवीप्रमाणे मीठ आणि एक वाटी पाणी.

कृती : हे सर्व जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात पाणी घालून ते कालवावं. तव्यावर त्याची धिरडी घालावीत. नॉन-स्टिक तव्यावर करत असल्यास ती तेलाशिवायही करता येतात.

……………………………………………

सोयाबीनच्या पीठाचं थालीपीठ

साहित्य : दोन वाट्या सोयाबीनचं पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून ओवा, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि कोमट पाणी.

कृती : सोयाबीनच्या पीठात हे सर्व पदार्थ घालावेत. कोमट पाण्यात हे पीठ भिजवावं. तव्यावर थालीपीठ भाजावं. भाजताना बाजूने थोडंसं तेल सोडावं. या प्रमाणात मध्यम आकाराची दोन थालीपीठं बनतात.

– कांचन रानडे, डोंबिवली

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: