2 प्रतिक्रिया

ब्रेड डोसा


[ Wednesday, April 18, 2007 10:13:05 pm]

कृती : ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाकाव्या. या स्लाइस दोन-तीन मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवाव्यात. रवा, तांदळाचं पीठ, मीठ आणि पुरेसं पाणी घेऊन त्याचं पातळ मिश्रण बनवावं. ब्रेड स्लाइस हाताने पिळून त्यातलं पाणी काढून टाकावं. नंतर या स्लाइस थोड्या कुस्करून मिश्रणात घालाव्यात. सोबत दहीही घालावं. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटावं. हे वाटण एका भांड्यात काढून घ्यावं.

एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करावं. त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, आलं, हिरव्या मिरच्या, कांदा घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावं. हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्यावं. आता डोशाचा तवा गरम करावा. त्यावर थोडं तेल घालून एका स्वच्छ ओल्या कापडाने तो पुसावा. मगाशी बनवलेली फोडणी डोशाच्या मिश्रणात घालावी. गरम तव्यावर आता छोटे डोसे घालावेत. डोशाच्या वरच्या बाजूवर आणि कडेने थोडं तेल घालावं. दोन-तीन मिनिटांनी तो उलटावा. इतर डोसे याच पद्धतीने बनवावेत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: