यावर आपले मत नोंदवा

उडदाच्या डाळीची चटणी


साहित्य – अर्धी वाटी उडदाची डाळ, मीठ, मिरच्या, थोडा हिंग, कोथिंबीर, थोडे ओले खोबरे, थोडा चिंचेचा कोळ.

कृती – एक चमचा तेलावर डाळ लाल रंग येईपर्यंत परतून घ्यावी. नंतर मिक्‍सरवर डाळ वाटून घ्यावी. मीठ, मिरच्या, हिंग व कोथिंबीर घालून वाटावी. बाहेर काढून त्यात ओले खोबरे व चिंचेचे पाणी घालून कालवून वर हिंगाची फोडणी घालून वाढावी. वेगळीच पण छान लागते.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: