यावर आपले मत नोंदवा

सफरचंदाची चटणी


साहित्य – ५०० ग्रॅम सफरचंद, २ कांदे, २ लसूण पाकळ्या, १०० ग्रॅम मनुका, ५० ग्रॅम खजूर, १ आल्याचा तुकडा, पाव चमचा तिखट, अर्धा चमचा दालचिनी पावडर, ३ कप व्हिनेगर, २५० ग्रॅम साखर, मीठ, पाव चमचा लवंगपूड, थोडी जायफळपूड.

कृती – सफरचंदाची साले काढून फोडी करा. खजुरातील बिया काढून टाका. नंतर कांदा, लसूण, मनुका, सफरचंदाच्या फोडी, खजूर सर्व मिक्‍सरमधून काढून दोन कप व्हिनेगर घाला. तिखट-मीठ, लवंग, दालचिनीपूड घाला व मंदाग्नीवर आटवा. घट्ट झाले की साखर घाला व उरलेले व्हिनेगर घाला. पुन्हा जरा वेळ शिजवा. ही चटणी पोळी-भाकरी-पराठा अशाहीसोबत चालते व खूप दिवस टिकते.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: