१ प्रतिक्रिया

कच्च्या केळीची कोफ्ता करी


(13 JUNE 2007)
साहित्य (कोप्तासाठी) – ५ ते ६ कच्ची केळी, गरम मसाला १ छोटा चमचा, लाल मिरची (आवडीनुसार), बेसन २ चमचे, कोथिंबीर, मीठ (चवीनुसार), आलं-लसूण पेस्ट.

साहित्य – (करीसाठी) – ३ मोठे कांदे, २ लाल टोमॅटो, आले, लसूण, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर.
कृती – प्रथम कच्ची केळी सालासकट कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर साल काढून केळी कुस्करावीत. त्यातच गरम मसाला, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, कोथिंबीर चिरून, २ चमचे बेसन हे सगळे मिश्रण एकत्र करून गोल गोल टिक्की अथवा बॉल बनवून तेलात तळून बाजूला ठेवावेत. करीसाठी कांदे-टोमॅटो मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. भांड्यात तेल टाकून त्यावर वाटलेले कांदे-टोमॅटो घालावे. त्यात हळद, मीठ, गरम मसाला व लाल मिरची पावडर, धने, जिरे पावडर घालून खमंग भाजावे. पाणी टाकून उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. करी थोडी घट्टसर असली पाहिजे. सर्व्ह करतानाच करीमध्ये कोफ्ता टाकावा.

वरून कोथिंबीर चिरून घालावी. गरमागरम कच्च्या केळीची कोप्ता करी परोठ्याबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा छान लागते.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “कच्च्या केळीची कोफ्ता करी

  1. ilike your reciepe .so please send me more receipe omn my mail id
    -thank you

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: