यावर आपले मत नोंदवा

लाल भोपळ्याचे सूप


साहित्य – अर्धा किलो लाल भोपळा, अर्धा चमचा तिखट, मीठ, १ चमचा मिरी पावडर, एक छोटासा कांदा, थोडे तूप.
 
कृती – लाल भोपळा कुकरमधून उकडून घ्यावा. वाटल्यास साल काढावी. थंड झाल्यावर १ कप पाणी घालून मिक्‍सरमधून काढावा. बारीक चिरलेला कांदा तुपावर गुलाबी रंग येईपर्यंत हलवावा. त्यावर मिक्‍सरमधून काढलेला भोपळा घाला. थोडे तिखट व मिरी पावडर घालावी व गरम गरम द्यावे. आवडत असल्यास क्रीम घालावे. सर्वांनाच आवडते

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: