यावर आपले मत नोंदवा

सारस्वती सुकरुंड


 (25 JUNE 2007)
साहित्य – १ खवलेला नारळ, १ पेलाभर प्रत्येकी मूगडाळ, तांदूळ व वाटीभर चिरलेला गूळ, एक चमचा वेलची किंवा दालचिनी पूड, १ चमचा सुंठपूड, अर्धा चमचा मीठ, तेल.

कृती – मुगाच्या डाळीत बरोबरीने (पेलाभर) पाणी घालून कुकरमध्ये शिजवावी. तांदूळ ३ तास भिजत घालावेत. मग पाणी काढून टाकून मिक्‍सरवर पेस्ट करावी व त्यात मीठ घालावे, डाळ + नारळ चव + सुंठ, वेलची, गूळ एकत्र कालवून छोटे लिंबाएवढे गोळे करावेत व ते या पेस्टमध्ये बुडवून तळावेत. देताना गोड नारळाचे दूध घालून द्यावे.

– सौ. सुरेखा रमेश चाफेकर, निगडी

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: