3 प्रतिक्रिया

चार गोष्टी युक्तीच्या ३


* डोसे मऊसूत बनवायचे असतील तर उडदाची डाळ आणि तांदूळ वाटाताना त्यात थोडा भात घालावा.

* तांदळाला किड लागू नये म्हणून त्यात लसणाच्या पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे ठेवावेत.

* आमटीत मीठ जास्त झालं असल्यास ते अॅडजस्ट करण्यासाठी त्यात थोडं भाजलेलं तांदळाचं पीठ घालावं.

* दही खूपच आंबट असेल तर त्यात चार कप पाणी घालावं. अर्ध्या तासानंतर वर जमलेलं पाणी काढून टाकावं.

* डाळ शिजवताना त्यात थोडा लसूण घालावा. अशाने पोटाला त्रास होत नाही.

* तांदळाचं पीठ आणि बेसन दीर्घकाळासाठी साठवायचं असल्यास ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन मग फ्रीजमध्ये ठेवावं.

* मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी त्यात चिमूटभर कॉर्नफ्लॉवर घालावं.

* घट्ट सायीसाठी दुधाच्या भांड्याला मलमलचा कपडा गुंडाळून ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावं.

* अंड उकडल्यानंतर ते पाच मिनिटं थंड पाण्यात ठेवावं. अशाने त्याचं कवच सहजपणे निघतं.

– मैत्रीण टीम

Technorati Tags:

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “चार गोष्टी युक्तीच्या ३

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: