17 प्रतिक्रिया

संता आणि बंता २


‘ आरोपी संता, उद्या पहाटे ठीक पाच वाजता तुला फाशी देण्यात येईल,” जमादाराने कठोर सुरात केलेली घोषणा ऐकून संता हसत सुटला. पोलिसांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून कसेबसे हसू आवरत संता म्हणाला, ”मला पहाटे पाच वाजता फाशी कशी देणार तुम्ही?… आठच्या आधी कधीच माझा डोळा उघडत नाही!!!!

—————————————————————————————————-

संताने एकदा आपल्या बायकोला मगरींनी भरलेल्या तळ्यात फेकले…

आता पोलिसांनी संतावर खटला भरला आहे…

मगरींशी क्रौर्याने वागल्याबद्दल!!!!

—————————————————————————————————-

बंता संताला म्हणाला, ”अरे यार, मी बँकेकडून लोन घेऊन बाइक घेतली. लोनचे हप्ते फेडले नाहीत, तर काल बँकवाले येऊन माझी बाइक जप्त करून गेले.”

हे ऐकताच संता हिरमुसला आणि कपाळावर हात मारून सुस्कारू लागला. बंताने विचारलं तर संता उत्तरला, ”मला हे आधी माहिती असतं, तर मी लग्नासाठी कर्ज नसतं का काढलं?!!!!”

—————————————————————————————————-

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

17 comments on “संता आणि बंता २

  1. khupach chan joke ahe, maja ali, massssssssssssssssssssssssssssssssssssssssssssst

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: