Archive | जानेवारी 2008

You are browsing the site archives by date.

शेअरबाजाराची ताजी स्थिती

लोकसत्तातल्या या आजच्या कार्टूनचे केलेले भाष्य हे कोणत्याही लेखापेक्षा जास्त बोलके आहे. परदेशी वित्तसंस्थांनी आपली गुंतवणूक भारतातून काढून घेऊन गुंतवणूकदारांवरच नाही तर शेअर बाजारावर सुध्दा हीच वेळ आणलेय. कारूण्याची झालर असलेला हा विनोद उत्तम म्हणावा का ?  संपादकीय मात्र खासच आहे.

फोटोफ्रेम

उतरवून घ्या

‘मराठी बाण्या’च्या निमित्ताने….१

काल ‘मराठी बाणा’ पहाण्याचा योग आला. योगच म्हणायला हवा. कारण बोरिवलीत आमच्या ठाकरे नाट्यगृहात महीन्यातून ४ ते ५ वेळा हा कार्यक्रम होतो. म्हणजे साधारणत: आठवडयाला एकदा. या कार्यक्रमाच्या ऍडव्हान्स बुकिंगची सूचना २ दिवस आधीपासूनच वृत्तपत्रात झळकायला लागते. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल जात असल्याने…ऍडव्हान्स बुकिंग सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८.३० ला खिडकी उघडल्यावर पहिले आपण असू याची […]

टाटांच्या ’नॅनॊ’चा कर्ता

टाटांच्या ’नॅनो’ ने अनेक प्रदूषण, पार्कींग, पेट्रोलची भाववाढ अश्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतील अशी हवा असली तरी सर्वसामान्यांच्या आवाकातल्या या गाडीला, टाटांना आणि त्याच्या कर्त्याला आमचा सलाम.