१ प्रतिक्रिया

प्लास्टिकचा झेंडा वापरू नका !


प्लास्टिकची तिरंगी पिशवी काठीवर लावून निर्मिलेल्या या झेंडयाची किंमत सर्वात कमी असल्याने त्याची सर्वाधिक विक्री होते. हा झेंडा आपण खरेदी करून आपल्या मुलांच्या हातात देतो आणि मग दुस-या दिवशी या लाखो प्लास्टिकच्या पिशव्या कच-यात जमा होतात. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय अभिमानाच्या गोष्टींचे पावित्र्य या विषयांबरोबरच आता पर्यावरणाला असलेल्या धोक्याची चर्चाही उत्पन्न झाली पाहिजे. म्हणूनच या १५ ऑगस्टला प्लास्टिकचे झेंडे विकत घेऊ नका ! आपण विकत घेतले नाहीत, तर पुढील वर्षी ते तयार होऊन विकायलाच येणार नाहीत.

[पर्यावरण दक्षता मंचातर्फे केले गेलेले हे आवाहन]

त्याही पलिकडे जाऊन मला स्वत:ला असे वाटते की राष्ट्रध्वज हा सर्वसामान्य माणसाच्या हाती येईल अश्या त-हेने विकला जाऊच नये. तो शासकीय इतमामानेच वापरला जायला हवा.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “प्लास्टिकचा झेंडा वापरू नका !

  1. आपण विकत घेतले नाहीत, तर पुढील वर्षी ते तयार होऊन विकायलाच येणार नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: