१ प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना करा थेट ईमेल


महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री. अशोकराव चव्हाण यांनी जनतेच्या संपर्काकरता स्वत:चा वैयक्तिक ईमेल आयडी जाहीर केला आहे. शासन, प्रशासनसंबधातील जनेतेचे प्रश्न त्यांनी यावर मांडण्याचे आवाहनही केलेले आहे. विद्यमान मुख्यमंत्री हे उच्चशिक्षित असल्याकारणाने तंत्रज्ञानाचा फायदा जाणतातच. त्यामुळे, सामान्य व्यक्ती आणि मुख्यमंत्र्यांशी यांच्यातील संपर्काची दरी बुजविण्याचे कामाप्रति प्रशासनाने तंत्रज्ञान वापरावे हा बदल स्वागतार्ह आहे. या बदलाचा विधायक उपयोग होऊन महाराष्ट्राची खुंटलेली प्रगती पुन्हा सुरू झाली तर सोन्याहून पिवळे. अर्थात नव्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल फारच थोडा आहे. त्यात आधीची घाण उपसून मग राज्याची घडी निट बसवायची आहे, दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात विश्वास पैदा करायचा आहे, येणार्‍या आगामी निवडणूकात निदान आहे त्या जागातरी राखायच्या आहेत….अशी एक ना दोन अनेक आव्हानांचा का काटेरी मुकुट सांभाळायचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक शुभेच्छा !
संपर्काकरता मुख्यमंत्र्यांचा ईमेल आयडी :- ashokchavanmind@rediffmail.com

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मुख्यमंत्र्यांना करा थेट ईमेल

 1. Dear Sir, Plz Call Me. Because I won’t to meet you and discuss some questions (about the our country progress).
  From :
  Pankaj Sahebrao Sankpale
  Jai Bhavani Nagar, Vishranti Chowk, N-4 CIDCI, Aurangabad
  Mo. 9823451503
  Ph : 0240-6960322, 6963913

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: