१ प्रतिक्रिया

शिक्षक : मला ’काळां’ची…


शिक्षक : मला ’काळां’ची तीन उदाहरणे द्या पाहू !
विद्यार्थी : बाई, काल मी तुमच्या मुलीला पाहीलं, आज आम्ही प्रेमात पडलो. आणि तुम्ही परवानगी नाही दिली तर आम्ही उद्या पळून जाणार आहोत.
——–

कंडक्टर : बाई, तु्मच्या तिन्ही पोरांची वय काय सांगा पाहू चटाचट !
बाई : २, २.५ आणि ३ वर्ष
कडंक्टर : बाई, तुम्ही खोटी वयं सांगा हो, पण निदान वयातली गॅप तरी बरोबर ठेवा की !

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “शिक्षक : मला ’काळां’ची…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: