१ प्रतिक्रिया

आयुष्य सोप्पं करणार्‍या संगणकीय सेवा


नुकत्याच दोन सेवा पाहण्यात आल्या. माझ्यासारख्या आळशी व्यक्तिच्या दृष्टीने या अतिशय उपयुक्त आहेत.

एक म्हणजे नटशेलमेल (nutshellmail)   ज्याचे ब्रीदवाक्यच मुळी consolidate your emails now असे आहे. थोडक्यात तुमच्या अनेक ईमेल्स वर येणारे मेल्स ; एका ठराविक मेल आयडीवर ; दिवसातून एकदा, एकाच यादीत मिळवण्याची सोय यामुळे होते.
दुसरी सेवा म्हणजे तुम्ही जर ब्लॉगर, वर्डप्रेस, फेसबुक, ट्विटर, फ्लिकर, टाईपॅड, मुव्हे्बल टाईप  अश्या वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स वापरत असाल तर केवळ एक ईमेल पाठवून त्या अपडेट करायची सोय आहे पोस्टर्स (posterous).    
नट्शेलमेल ही सेवा मी गेले महिनाभर वापरते आहे. त्यात आलेल्या यादीतून दुसर्‍या मेल आयडीवरचा एखादा महत्वाचा मेल या मेल आयडीवर मिळवायचीही सोय असल्याने रोजच्या रोज सगळ्या मेल आयडीज ना भेट देत बसावे लागत नाही. 
पोस्टर्स या सेवेबद्दल मात्र अगदी अलिकडेच कळले, पण एकूण वर्णनावरून उपयोगी पडेल असे वाटते. मुख्यत्वेकरून वर्डरेस.कॉम वर ईमेलद्वारे पोस्ट करता येत नसल्याने ही सेवा माझ्या चांगल्या उपयोगी पडेल असे वाटते. पाहूया, काय होते ते. ही पोस्ट मी ईमेल्द्वारे पोस्टर्स ला पोस्ट करत आहे. वर्डप्रेस युआरएल मी यापूर्वीच तिथे रजिस्टर केलं आहे. जर ही पोस्ट या ब्लॉगवर दिसली तर प्रयोग यशस्वी म्हणायचा.

Posted via email from

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “आयुष्य सोप्पं करणार्‍या संगणकीय सेवा

  1. Hi, nice post. I have been thinking about this topic,so thanks for writing. I will certainly be subscribing to your site.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: