यावर आपले मत नोंदवा

डोनेट अ बुक


समाजातील अनेकांना शिक्षणाची आवड असूनही केवळ कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे एका ठराविक टप्प्यानंतर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. बहुतेकांना वह्या- पुस्तकांचा खर्चही पेलेनासा होतो अशा पालकांना विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम एज्युकेशन ऑन व्हिल्स आणि स्फूर्ती या स्वयंसेवी संस्थांतर्फे नाशिक येथे करण्यात येत आहे. डोनेट अ बुक मध्ये शैक्षणिक साहित्य दान करु इच्छिणाऱ्‍यांनी एज्युकेशन ऑन व्हिल्स चे संचालक सचिन जोशी (९८९०००२२५८)व स्फूर्ती संस्थेच्या स्वाती मरकले (९७६९१०३८८६)यांच्याशी संपर्क साधावा

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: