20 प्रतिक्रिया

शिवसेना कॉल सेंटर


शिवसेनेने अन्य राजकीय पक्षांना मागे टाकत कॉर्पोरेट धर्तीवर अद्ययावत असे कॉल सेंटर सुरु केले असून पक्षाचा धागा सामान्य माणसाशी जुळलेला राहावा यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाशी आगळी जवळीक केली आहे.
शिवसेना कॉल सेंटरमध्ये एखाद्या विभागातील कामाविषयी तक्रार आली की, ती प्रथम ती तेथील शाखाप्रमुख, नगरसेवक अशा क्रमाने विभागप्रमुखापर्यंत पाठवली जाते. महत्त्वाचे म्हणजे या तक्रारीचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे तक्रार करणाऱ्याचा या सेवेला धन्यवाद देणारा दूरध्वनी बहुधा दुसऱ्या वा तिसऱ्या दिवशी येतो, असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. या सेवेत तक्रार करणाऱ्याचे नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, त्याने किती वेळा दूरध्वनी केला आहे हे सारे नोंदले जाते. कुणी खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला तर तो दूरध्वनी क्रमांक काळ्या यादीत टाकला जातो.
कॉल सेंटरशी केवळ मराठीच नव्हे तर कित्येक अमराठी मुंबईकरही संपर्क साधतात याचे कारण त्यांचा शिवसेनेवरचा विश्वास, असे सांगून शैलेश म्हणाले की, अगदी गरिबातल्या गरीबालाही शिवसेना कॉल सेंटरशी संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी १८०० २२२ ७७२ हा टोल फ्री क्रमांक सेवेत आहे. आपल्या दूरध्वनीवरून २४२२२२२२ हा क्रमांक फिरवा. पलीकडून जय महाराष्ट्र, अशा स्वागतानंतर तुमच्या तक्रारीची विचारणा होईल. तुमची समस्या सुटण्यासाठीच्या प्रयत्नांचा प्रवास मग सुरु होईल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

20 comments on “शिवसेना कॉल सेंटर

  1. junnar jilyatil shivsena pashatil netemadalit vadvivdamulepashachi moti hani hot aahe yat udavjine lax galave

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: