यावर आपले मत नोंदवा

मराठी अभिमानगीत


येत्या २७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा दिनी आणि कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी संगीतकार कौशल इमानदार यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केलेले ’मराठी अभिमानगीत’ प्रकाशित होणार आहे. ह सोहळा ठाण्याला होणार आहे. ’अस्मिता’ची मी सभासद असल्याकारणाने मला आमंत्रणाचा विरोप आणि ऎसेमेस दोन्ही आले आहे. शिवाय या गीताची सीडी घरपोच मिळेल ते वेगळंच. संगीतकार कौशल इनामदार यांना अनेक शुभेच्छा !

मराठी अभिमानगीत १

मराठी अभिमानगीत २

मराठी अभिमानगीताचे रिंगटोन्स उतरवून घ्या

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: