9 प्रतिक्रिया

काही अनुवादित सुविचार १


जर तुम्ही मूर्खांशी वाद घालण्यात सगळं आयुष्य घालवलंत, तर तुम्ही थकून जालं याउप्पर तो मूर्ख मूर्खच राहिल.
*****

तुम्ही करत असलेलं काम तुमच्या लायकीचे आहे की नाही हे ठरविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे….करण्याकरिता तुमच्याकडे कामच नाहिये अशी कल्पना करून पहाणे – ऑस्कर वाईल्ड.
*****

नशीब म्हणजे……संधी तुमचं दार ठोठावते आणि तुम्ही ते उघडतां.
*****

आयुष्य एक मोठ्ठा कॅनव्हास आहे. त्यात शक्य तितके रंग भरायचा प्रयत्न करा – डॅनी केय.
*****

आपल्याकडे काहितरी असण्यात किंवा ते मिळविण्यात आनंद नाहिये तर देण्यात आनंद आहे – हॅरी ड्रुमंड
*****

अपयशांच्या खड्ड्यांतून, खचून न जाता उत्साहाने वाटचाल करून जे सामोरे येते ते यश – सर विन्स्टन चर्चिल.
*****

जेव्हा सगळं जग म्हणतं, “आता नाद सोडून द्या” तेव्हा…..आशा हळूच कुजबुजते “पुन्हा एकवार प्रयत्न करून पहा”
*****

आलेली समस्या योग्य शब्दांत मांडता आली म्हणजे ती सोडवण्यात ५०% यश आलं – चार्ल्स केटरिंग.
*****

लक्षात घ्या, तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट तुम्हाला न मिळणे ही नशिबाचीच मेहेरनजर असू शकते – दलाई लामा.
*****

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

9 comments on “काही अनुवादित सुविचार १

  1. ha bahothi hi acha hai real jindagi se judi hui kahani hai isme

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: