4 प्रतिक्रिया

सुविचार २

कोणताही कलाकार हा काहितरी साध्य करण्याच्या इच्छेने भारलेला असतो. त्याला काही कोणाला हरवायची इच्छा नसते – ऍन रॅंड.

आजूबाजूला कोणी नसतानाही जेव्हा विनाकारण तुम्हाला हस येतं, तेव्हा खुशाल समजावं की तुम्ही मनापासून हसतायं – ऍंडी रूनी.

आज तुम्ही शांतपणे झाडाखाली स्वस्थ बसू शकताय, याचं मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी कोणीतरी हे झाडं लावून, वाढवलंय – वॉरेन बफे.

प्रत्येक कतीचा परिणाम आनंदातच होईल असे नाही; पण आनंदप्राप्तीकरता काहितरी कृती करण्याला पर्यायच नाही – बेंजामीन डिस्त्रायली.

इतरांचं ऐकून घेणं तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं इतरांनी ऐकावं किंवा त्यांचा नेता त्यांनी तुम्हाला करावं अशी अपेक्षा तुम्ही करणं चूकीचं नाही का ? – सॅम रेबर्न

संवादातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ’जे बोलंलंच गेलेलं नाहिये ते ऐकणं’ – पीटर ड्रकर

आयुष्यात दोनच गोष्टी प्रमाण मानल्या जातात. कारणं आणि परिणाम. पण दुर्दैवाने यातली कारणं फारशी विचारात घेतली जात नाहितं.

—————-

तुमचं एक मिनिट तुम्हाला/इतरांना  किती महत्वाचं आहे, हे तुम्ही बाथरूमच्या कोणत्या बाजूला आहात त्यावर अवलंबून असतं 🙂

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “सुविचार २

 1. कोणताही कलाकार हा काहितरी साध्य करण्याच्या इच्छेने भारलेला असतो. त्याला काही कोणाला हरवायची इच्छा नसते – ऍन रॅंड.

  आजूबाजूला कोणी नसतानाही जेव्हा विनाकारण तुम्हाला हस येतं, तेव्हा खुशाल समजावं की तुम्ही मनापासून हसतायं – ऍंडी रूनी.

  आज तुम्ही शांतपणे झाडाखाली स्वस्थ बसू शकताय, याचं मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी कोणीतरी हे झाडं लावून, वाढवलंय – वॉरेन बफे.

  प्रत्येक कतीचा परिणाम आनंदातच होईल असे नाही; पण आनंदप्राप्तीकरता काहितरी कृती करण्याला पर्यायच नाही – बेंजामीन डिस्त्रायली.

  इतरांचं ऐकून घेणं तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं इतरांनी ऐकावं किंवा त्यांचा नेता त्यांनी तुम्हाला करावं अशी अपेक्षा तुम्ही करणं चूकीचं नाही का ? – सॅम रेबर्न

  संवादातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ’जे बोलंलंच गेलेलं नाहिये ते ऐकणं’ – पीटर ड्रकर

  आयुष्यात दोनच गोष्टी प्रमाण मानल्या जातात. कारणं आणि परिणाम. पण दुर्दैवाने यातली कारणं फारशी विचारात घेतली जात नाहितं.

  —————-

  तुमचं एक मिनिट तुम्हाला/इतरांना किती महत्वाचं आहे, हे तुम्ही बाथरूमच्या कोणत्या बाजूला आहात त्यावर अवलंबून असतं

 2. i like this jokes & all those things which gives relefe from our life
  THANKS

 3. i like thought because of, i got from thought to creat a thing

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: